घरक्राइमपोलिसी खाक्या दाखवताच आफताबने सांगितले क्रूर वास्तव

पोलिसी खाक्या दाखवताच आफताबने सांगितले क्रूर वास्तव

Subscribe

श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये दररोज नवनव्या घडामोडी समोर येत आहेत. आफताब आणि श्रद्धा हे दिल्लीला शिफ्ट झाल्यानंतर पहाडगंज येथील एका हॉटेलमध्ये राहायला जातात, तर दुसऱ्या दिवशी साऊथ दिल्लीमधील दुसऱ्या हॉटेलमध्ये राहायला जातात. काही दिवसांनी त्यांने छत्रपूरमध्ये एक घर घेतलं आणि पुढील आयुष्याची सुरुवात केली गेली, 3 वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर श्रद्धा आपलं हे नातं पुढे घेऊन जाऊया, अशी मागणी आफताबकडे करते. पुढे काय घडलं जाणून घेऊयात.

#shraddhamurdercase #aaftabkilledshraddha #Aaftab #sharddha
#delhi #delhimurder

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -