Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ यंदा श्रीराम नवमी ३० मार्च २०२३ला

यंदा श्रीराम नवमी ३० मार्च २०२३ला

Related Story

- Advertisement -

राम हा भगवान विष्णूचा अवतार आहे तसेच त्याला श्रीराम आणि श्री रामचंद्र या नावांनीही ओळखले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीविष्णूंनी, प्रभू रामचंद्रांच्या रुपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्यांच्याच जन्माचा उत्सव म्हणून हिंदू धर्मात रामनवमी साजरी केली जाते.

- Advertisement -