घरव्हिडिओअभिनेत्री श्रेया बुगडेची women's day निमित्त विशेष मुलाखत |

अभिनेत्री श्रेया बुगडेची women’s day निमित्त विशेष मुलाखत |

Related Story

- Advertisement -

वयाच्या आठव्या वर्षापासून अभिनेत्री श्रेया बुगडे हिने अभिनयाची वाट धरली आणि मराठी मनोरंजन सृष्टीत आपल नाव कमावलं. श्रेयाच्या अभिनयाला कोणत्याही प्रकारची विनोदाची छटा नसतांना तिने ‘चला हवा येऊ द्या’ मद्ये पाऊल ठेवलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्राला श्रेया खळखळून हसवत आहे . जागतिक महिला दिनानिमित्त श्रेयाने तिच्या मनोरंजनाच्या प्रवासाबद्दल तसेच एक स्त्री म्हणून तिला सामना करावा लागणाऱ्या, सध्य परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

- Advertisement -