घरव्हिडिओईडीचं ठाकरेंना अप्रत्यक्ष आव्हान, श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील मालमत्तेवर धाड

ईडीचं ठाकरेंना अप्रत्यक्ष आव्हान, श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील मालमत्तेवर धाड

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरेंचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)ने केलेल्या कारवाईत पाटणकरांच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त केल्यात. या 11 सदनिकांची किंमत अंदाजे 6 कोटी 45 लाख रुपये इतकी आहे. नेमंक प्रकरण काय जाणून घेऊयात

- Advertisement -