घरव्हिडिओश्रीकांत देशमुख यांचा 'त्या' महिलेसोबतचा कॉल रेकॉर्ड व्हायरल

श्रीकांत देशमुख यांचा ‘त्या’ महिलेसोबतचा कॉल रेकॉर्ड व्हायरल

Related Story

- Advertisement -

वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राजीमाना दिला. मात्र व्हायरल व्हिडिओ नंतर आता श्रीकांत शिंदे यांची एक वादग्रस्त ऑडीओ क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे.

- Advertisement -