Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाविकास आघाडीवर श्रीकांत शिंदेंची टीका

महाविकास आघाडीवर श्रीकांत शिंदेंची टीका

Related Story

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केलंय, वज्रमूठ सभा आहे ती वज्रझूठ असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, सकाळपासून शिव्या-शाप देण्याचे काम विरोधक करतात असा हल्लाबोल श्रीकांत शिंदे यांनी केला

- Advertisement -