घरव्हिडिओViral : छोटी श्रिमयी गातेय जय गणेश वंदना

Viral : छोटी श्रिमयी गातेय जय गणेश वंदना

Related Story

- Advertisement -

लहान मुलांचे गाण्याचे, अभिनयाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच श्रिमयी या चिमुकलीचा गणरायाची वंदना करणारी प्रार्थना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी लहान वयातही शब्दांची, सूरांची समज या श्रिमयीकडे असल्याचे व्हिडिओतून पाहायला मिळते. तसेच संस्कृत शब्दांवरही तिचे उच्चार स्पष्ट येताना दिसत आहेत.

- Advertisement -