Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दोन आठवडे मुंबई शेअर बाजार बंद करा

दोन आठवडे मुंबई शेअर बाजार बंद करा

Related Story

- Advertisement -
करोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदीरे बंद करण्याचा निर्णय घेतला ही चांगली गोष्ट आहे. कारण शिर्डी सारख्या मंदीरात परदेशातून भाविक येत असतात. त्यामुळे करोनाचा फैलाव होऊ शकला असता. तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अर्थव्यवस्था मंदावली असली तरी पुढील काही काळात जग चीनला सोडून भारताकडे येईल, असे भाकीत पंडीत राजकुमार शर्मा यांनी वर्तवले आहे.
- Advertisement -