- Advertisement -
बागेश्वर बाबा यांनी चमत्कार सिद्ध करून दाखवावा, असं आव्हान देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं?, श्याम मानव यासंदर्भात काय म्हणाले, पाहा
- Advertisement -