Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वाडियातील बाल रुग्णांनी अनुभवला ख्रिसमसचा आनंद

वाडियातील बाल रुग्णांनी अनुभवला ख्रिसमसचा आनंद

Related Story

- Advertisement -

बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटल येथे बाल रुग्णांकरिता ख्रिसमस सेलिब्रशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारचे खेळ, कॅरल सिंगीग, बालनाट्य, खाऊ आणि भेटवस्तू अशा वातावरणात बाल रुग्णांनी ख्रिसमचा आनंद लुटला. खेळण्या बागडण्याच्या वयात विविध विकारांनी पिडीत कोमजलेले हे चेहरे आनंदाने खुलल्याचे दिसून आले. या बाल रुग्णांच्या मनोरंजनाकरिता हॉस्पीटलमधील डॉक्टर्स, रुग्ण, कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

- Advertisement -