Thursday, August 11, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सिद्धार्थ- हेमांगीचा तमाशा लाईव्ह

सिद्धार्थ- हेमांगीचा तमाशा लाईव्ह

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. ‘तमाशा लाईव्ह’मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे.

- Advertisement -