Eco friendly bappa Competition
घर नवरात्रौत्सव 2022 सिद्धेश्वर मंदिर, घोडपदेव

सिद्धेश्वर मंदिर, घोडपदेव

Subscribe
वेगवेगळ्या देवींची वैशिष्ट्य आपण पाहत आहोत. त्यापैकी एक देवी आहे पद्मावती देवी. दाक्षिणात्य लोक या देवीला जास्त पूजतात. मात्र महाराष्ट्रात या देवीची केवळ २ – ३ मंदिरेच आहेत. यापैकी एक मंदिर आहे घोडपदेवमध्ये. या देवीबद्दल जाणून घेऊया.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -