घरव्हिडिओसिद्धू मुसेवालाच्या मृत्यूने पंजाबचं राजकीय वातावरण तापलं

सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूने पंजाबचं राजकीय वातावरण तापलं

Related Story

- Advertisement -

गायक सिद्धू मुसेवालाच्या हल्ल्याची जबाबदारी कॅनडाच्या गोल्डी ब्रानने स्वीकारली आहे. दरम्यान , सिद्धूच्या मृत्यूमुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापलं आहे विरोधकांनी सत्ताधारी पक्ष आपवर निशाणा साधला आहे. मात्र पंजाबमध्ये एखाद्या गायकाचा अशा हल्ल्यामध्ये मृत्यू होण्याची पहिलीच वेळ नाहीये यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना पंजाबमध्ये घडल्या आहेत.

- Advertisement -