Wednesday, March 22, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली, रशीद शेख यांना अश्रू अनावर

महाराष्ट्र केसरीची कुस्ती माझ्या सिकंदरनेच मारली, रशीद शेख यांना अश्रू अनावर

Related Story

- Advertisement -

14 जानेवारी रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यावेळी माती विभागातील अंतिम कुस्ती सामना मोहोळ गावचा सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. यामध्ये पंच कमिटीकडून चुकीचा निकाल दिल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. त्यावरूनच सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यानंतर सिकंदरच्या वडिलांनीही खंत बोलून दाखविली आहे.

- Advertisement -