घरव्हिडिओसिम्बाचा बहुचर्चित ट्रेलर लॉन्च

सिम्बाचा बहुचर्चित ट्रेलर लॉन्च

Related Story

- Advertisement -

रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या सिम्बा या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ट्रेलरमधील रणवीरची मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना चांगला भावला आहे.

- Advertisement -