घरव्हिडिओसिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत प्रमोद वायंगणकर मतदार

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत प्रमोद वायंगणकर मतदार

Related Story

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकी दरम्यान बेपत्ता झालेले मतदार प्रमोद वायंगणकर कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मी कर्जाच्या नैराश्याने गेलो होतो, असं वायंगणकर म्हणाले.

- Advertisement -