Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होणार

महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्ग विमानतळ सुरु होणार

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून हे विमानतळ निर्माण करुन तयार आहे. मात्र येथून विमानसेवा सुरु झालेली नाही. आज मुख्यमंत्र्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी विमान सेवा सुरु करु, असे आश्वासन दिले.

- Advertisement -