- Advertisement -
राज्यात आज १०५ नगरपंचायत आणि भंडारा गोंदिया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे.या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये एकमेकांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडत नाही. अशाच प्रकारची जहरी टिका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
- Advertisement -