Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लाईव्ह कॉन्सर्ट नंतर प्रकृती बिघडून के के यांचं निधन

लाईव्ह कॉन्सर्ट नंतर प्रकृती बिघडून के के यांचं निधन

Related Story

- Advertisement -

भारतातील नामवंत गायकांपैकी एक असलेले गायक के के यांच्या सुरांची जादू कायमच त्यांच्या चाहत्यांच्या मनाला भुरळ घालते. कोलकाता मध्ये एका लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम झाल्यानंतर के के यांची प्रकृती बिघडली. जळवळच्या रुग्णालयात घेऊन गेल्यांनतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्या नंतर के के यांना डॉक्टरांनी मृत घोषिक केलं. के के यांच्या निधनामुळे भारतीय संगीतातील मंजुळ स्वर विरून गेले आहेत. के के यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडून आणि त्यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -