घरव्हिडिओदिलजीत- तापसीचा सूरमा रिलीज!

दिलजीत- तापसीचा सूरमा रिलीज!

Related Story

- Advertisement -
भारतीय हॉकीपटू संदीप सिंगचा बायोपिक सूरमा आज रिलीज झालाय. अभिनेता दिलजीत दोसांझने यामध्ये हॉकीपटूची प्रमुख भूमिका साकारलीए. सूरमाची गाणी आधीच चार्ट बस्टरवर गाजतायत. आता हा सिनेमाही प्रेक्षकांची वाहवाही मिळवण्यास यशस्वी ठरत आहे. दिलजीतने एथलीक बनण्यासाठी घेतलेली मेहनत त्याच्या भूमिकेतून स्पष्ट दिसतेय
- Advertisement -