- Advertisement -
पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. यात भाजपच्या जेष्ठ नगरसेविका सीता सदानंद पाटील विरुद्ध शेकापच्या प्रीती जॉर्ज यांच्या लढत झाली. यामध्ये सीता पाटील यांना ५० मतं तर प्रीती जॉर्ज यांना २७ मतं मिळाली असून बहुमताने सीता पाटील या उपमहापौरपदी विजयी झाल्या आहेत.
- Advertisement -