घरव्हिडिओकाय आहे स्माईली अजगराचे रहस्य

काय आहे स्माईली अजगराचे रहस्य

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर सध्या एका अजगराचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून भीती नाही तर चक्क आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्याच कारणही तसेच आहे. या अजगराच्या शरीरावरील पिवळ्या रंगाची स्माईली सर्वांना आकर्षित करत आहे. पण, या अजगराचे नेमके रहस्य तरी काय आहे. जाणून घेऊया.

- Advertisement -