घरव्हिडिओबिग बॉसच्या मॉर्निंग अलार्मला मिस करतेय स्मिता !

बिग बॉसच्या मॉर्निंग अलार्मला मिस करतेय स्मिता !

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना घराबाहेर पडून दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र घरामध्ये शेवटपर्यंत राहिलेल्या स्मिता गोंदकर आणि पुष्कर जोग यांना अजूनही बिग बॉसच्या मॉर्निंग अलार्मची आठवण होत आहे. स्मिताने सकाळी उठल्यावर मेघाला मारलेली मीठीची गंमत सांगितली तर पुष्करने मॉर्निंग अलार्मसोबत डोळ्यांवर पडणाऱ्या लाइट्सच्या त्रासापासून सुटका झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -