घरव्हिडिओकाँग्रेसने द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख केल्याने भाजप आक्रमक

काँग्रेसने द्रौपदी मुर्मूंचा राष्ट्रपत्नी म्हणून उल्लेख केल्याने भाजप आक्रमक

Related Story

- Advertisement -

लोकसभेतील काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. यामुळे भाजपने या वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली असून चौधरी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत सोनिया गांधी यांच्यावर देखील भाजपने हल्लाबोल केलाय

- Advertisement -