घरव्हिडिओ'इथे' भरते सापांची शाळा

‘इथे’ भरते सापांची शाळा

Related Story

- Advertisement -

साप म्हटलं की, अनेकांची बोबडी वळते. पण असं एक ठिकाण आहे जिथे सापांची शाळा भरते. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सापांविषयीचे ज्ञानदेखील या ठिकाणी दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी या शाळेत खास सापांचे प्रशिक्षण देण्यात येतं.

- Advertisement -