घरव्हिडिओकृषीमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीला गर्दीच गर्दी

कृषीमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीला गर्दीच गर्दी

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज जिल्हा परिषदेत कृषी आणि आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद प्रांगणात सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. नाशिकमध्ये एका बाजुला रुग्णसंख्या वाढत असताना सरकारमधील जबाबदार मंत्रीच सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करत नसल्याबद्दल नाशिकमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -