घरव्हिडिओकोरोनाची भिती घालवण्यासाठी तज्ञांनी सांगितला उपाय!

कोरोनाची भिती घालवण्यासाठी तज्ञांनी सांगितला उपाय!

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या भितीमुळे अनेकांना मानसिक आजार झाल्याचं लक्षात आलं आहे. तर कोरोनाच्या भितीमुळे आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे सगळ्यात आधी कोरोनाची भिती नष्ट होणे गरजेचं आहे. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली मानसिक भिती दूर करण्यासाठी नक्की काय करायला हवे आणि पॉझिटिव्ह विचार कसे वाढवायला हवेत याविषयी माहिती दिली आहे, मनोवेध डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संचालक, प्रसिद्ध मानस विकास तज्ञ अमोल कुलकर्णी यांनी

- Advertisement -