Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वेबसिरीज पाहून मुलानेच केला राजन शिंदेंचा खून

वेबसिरीज पाहून मुलानेच केला राजन शिंदेंचा खून

Related Story

- Advertisement -

औरंगाबादमधील प्राध्यापक राजन शिंदे यांची रात्री झोपेतच हत्या करण्यात आली. राजन शिंदेंची हत्या घरातीलच व्यक्तीने केली आहे. वेबसिरीज, गेम, सोशल मीडियावर मुलगा सतत असयाचा यामुळे राजन शिंदे मुलाला अभ्यासावरुन ओरडायचे. वारंवार मुलगा आणि राजन शिंदे यांच्यात खटके उडत होते. या वादाचे रुपांतर तिरस्काराने झाले एके दिवशी राजन शिंदे यांच्या मुलाने त्यांचा झोपेत असताना खून केला. खून कसा करायचा याचा अभ्यास मुलाने पुर्वीच करुन ठेवला होता. मुलाने खुनाची कबुली दिली आहे पंरतु या प्रकरणात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत ती कोणती ते पाहा.

- Advertisement -