Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दिलं लग्नाचं निमंत्रण

सोनाली कुलकर्णीने चाहत्यांना दिलं लग्नाचं निमंत्रण

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विवाहसोहळा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. चाहत्यांना देखील तिच्या आयुष्यातील हे खास क्षण पाहण्याची संधी मिळावी, यासाठी सोनाली कुलकर्णीने पुन्हा लग्नाचा घाट घातला आहे.

- Advertisement -