घरव्हिडिओलसीकरण केंद्रावर गायिका कार्तिकीने गायले गाण

लसीकरण केंद्रावर गायिका कार्तिकीने गायले गाण

Related Story

- Advertisement -

गायिका कार्तिकी गायकवाड हिने आज जालन्यातील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी तिच्या पतीनेही लस घेत नागरीकांना लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. तसेच लस घेतल्यानंतर कार्तिकीने सारेगमप लिटल चॅम्पस स्पर्धेत असताना गायलेलं ‘घागर घेऊन’ हे गाणं गात जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

- Advertisement -