Thursday, August 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काँग्रेस नेत्यांचे मुंबईत ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा

काँग्रेस नेत्यांचे मुंबईत ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशी सुरु आहे. ईडी कार्यालयात सोनिया गांधी चौकशीसाठी हजर राहिल्या आहेत. परंतु त्याच्या चौकशीच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस नेत्यांनी निषेध मोर्चा काढला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि अस्लम शेख यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकारी मोर्चामध्ये उपस्थित होते. वर्षा गायकवाड यांनीसुद्धा सोनिया गांधी यांच्या चौकशीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे

- Advertisement -