Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चेंबूर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

चेंबूर फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात गायक सोनू निगमवर हल्ला

Related Story

- Advertisement -

मुंबईतील चेंबूर परिसरात बॉलिवूड गायक सोनू निगमचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपतेवेळी सोनूवर हल्ला झाल्याचं चित्र समोर आलं आहे आणि यात त्याच्या मित्राला दुखापत झाली. चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील फातर्पेकर याने लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान सोनू आणि त्याच्या टीमबरोबर धक्काबुक्की केल्याचं स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -