Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सौरव गांगुलीकडून उमरान मलिकचे कौतुक

सौरव गांगुलीकडून उमरान मलिकचे कौतुक

Related Story

- Advertisement -

उमरानला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. “मला खात्री आहे की उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल. मात्र, मलिकचं भविष्य खुद्द मलिकच्याच हाती आहे”, असे वक्तव्य गांगुलीने केले आहे.

- Advertisement -