Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारत पाठोपाठ लागतो दक्षिण कोरियाचा क्रमांक

भारत पाठोपाठ लागतो दक्षिण कोरियाचा क्रमांक

Related Story

- Advertisement -

मोबाईलचा हल्ली सर्रास वापर केला जातो. अगदी महत्त्वाच्या गोष्टींपासून ते टाइमपास करण्यापर्यंत मोबाईल वापरतात. तर सर्वाधिक मोबाईलचा वापर करण्यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो तर दक्षिण कोरियाचा चौथा क्रमांक लागत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. किती तास भारतीय मोबाईलचा वापर करतात हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -