Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, पाहा किती आहे किंमत

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, पाहा किती आहे किंमत

Related Story

- Advertisement -

सणासुदीच्या काळात लोकांचा सोनं खरेदी करण्याचा कल अधिक असतो. यामुळे केंद्र सरकारने लोकांसाठी एक नवीन योजना आखली आहे. केंद्र सरकार 100% शुद्ध सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी देत आहे. ही योजना 25 ऑक्टोबर पासून ते 29 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.

- Advertisement -