घरव्हिडिओअमृता खानविलकरची प्रसाद ओकसाठी खास पोस्ट

अमृता खानविलकरची प्रसाद ओकसाठी खास पोस्ट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चंद्रमुखी हा चित्रपट आणि त्या चित्रपटातील अमृता खानविलकरच्या लावणीने सर्वांनाच भुरळ घातली. आता अमृताने अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात अमृताने धर्मवीरमधील त्याच्या कामाचं खूप कौतुक केलं आहे. तिने धर्मवीरचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे सुद्धा आभार मानले आहेत. अमृताच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगतेय

Actress and dancer Amrita Khanwilkar has created her own rightful place in the minds of everyone with her acting and dancing. The movie Chandramukhi which was released a few days back and the planting of Amrita Khanwilkar in that movie has captivated everyone. But Amrita has shared a special post for actor and director Prasad Oak. In it, Amrita has highly appreciated his work in Dharmaveer. He also thanked Dharmaveer’s director Praveen Tarde. Amrita’s post is currently being discussed on social media

- Advertisement -