Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पृथ्वीराज चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग

पृथ्वीराज चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग

Related Story

- Advertisement -

अभिनेता अक्षय कुमार याचा पृथ्वीराज हा चित्रपट ३ जून रोजी प्रदर्शित होत आहे. पण त्या आधी १ जून रोजी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर काही महत्वाचे नेते उपस्थित असणार आहेत, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी दिली.

- Advertisement -