घरव्हिडिओसुरू नवा ध्यास नवा मध्ये स्पृहा भरणार कवितांनी रंग

सुरू नवा ध्यास नवा मध्ये स्पृहा भरणार कवितांनी रंग

Related Story

- Advertisement -

सूर नवा ध्यास नवा येत्या सोमवारपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दुसऱ्या पर्वात छोटे सूरवीर प्रेक्षकांची मनं जिंकायला सज्ज झाले आहेत. यावेळी निवेदिकेच्या भूमिकेत सगळ्यांची लाडकी अभिनेत्री कवयित्री स्पृहा जोशी आहे.

- Advertisement -