घरव्हिडिओ6 वेळा पंतप्रधान राहिलेले रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

6 वेळा पंतप्रधान राहिलेले रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

Related Story

- Advertisement -

श्रीलंकेत सुरु असलेल्या अराजकतेमध्ये सत्तांतर झाले आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर आता श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांचा राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विजय झाला असून आता रानिल विक्रम सिंघे श्रीलंकेचे ८ वे राष्ट्रपती आहेत. ते यापूर्वी ६ वेळा पंतप्रधान राहिले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर श्रीलंकेतील परिस्थितीवर मात करण्याचे मोठं आव्हान आहे.

- Advertisement -