Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ प्रतिक्षा संपली, १६ जुलैला दहावीचा निकाल

प्रतिक्षा संपली, १६ जुलैला दहावीचा निकाल

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रातील दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची आता प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल १६ जुलैला जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मात्र, हा निकाल ऑनलाईन कसा चेक कराल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

- Advertisement -