घर व्हिडिओ दहावीचा विभागनिहाय निकालात मुंबई चौथ्या स्थानी

दहावीचा विभागनिहाय निकालात मुंबई चौथ्या स्थानी

Related Story

- Advertisement -

यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यामुळे विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 98.11 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल 92.05 टक्के लागला आहे. तर 67 विषयांपैकी 25 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.

- Advertisement -