घरव्हिडिओएसटी बसेसची सेवा आजपासून बंद, प्रवाशांचे हाल

एसटी बसेसची सेवा आजपासून बंद, प्रवाशांचे हाल

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाचे कर्मचारी बेस्ट प्रशासनाच्या मदतीसाठी धावून आले होते. पहिल्या लाटेपासून एसटी महामंडळासह कर्मचार्‍यांनी आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडलं. बेस्ट व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या काही गाड्याही मुंबईत धावत होत्या. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आजपासून एसटी देखील एसटी देखील बंद करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. यामुळे याचा सर्वात जास्त फटका मुंबईकरांना बसला असून प्रवाशांना लांबच्या लांब रांगा लावून प्रवास सकरावा लागत आहे.

- Advertisement -