Saturday, December 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ STच्या संपात दोन तट, ज्येष्ठांचा अन् नव्या कर्मचाऱ्यांचा

STच्या संपात दोन तट, ज्येष्ठांचा अन् नव्या कर्मचाऱ्यांचा

Related Story

- Advertisement -

परिवहन मंत्री अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची वरळीत एक बैठक झाली. त्यात एसटी संपावर गंभीर चर्चा करण्यात आली. त्याचवेळी कर्मचाऱ्यांनीही आधी पगारवाढ की आधी विलीनीकरण या मुद्द्यांवरून गुंता वाढवलाय.

- Advertisement -