घरव्हिडिओ२३८ कर्मचाऱ्यांविरोधात सेवा समाप्तीचा निर्णय

२३८ कर्मचाऱ्यांविरोधात सेवा समाप्तीचा निर्णय

Related Story

- Advertisement -

एसटी महामंडळाने आता संपात सहभागी कर्मचाऱ्यांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारला आहे. एसटी महामंडळाने शनिवारी २३८ कर्मचाऱ्याविरोधात सेवा समाप्तीचा निर्णय घेतला आहे. हे सर्व कर्मचारी रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी होते. तर संपात सहभागी २९७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

- Advertisement -