घरव्हिडिओएसटी कर्मचारी आक्रमक ; विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम

एसटी कर्मचारी आक्रमक ; विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम

Related Story

- Advertisement -

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून राज्यातील एसटी कर्मचारी मागील काही दिवसांपासून संपावर आहेत. राज्यातील सर्वच आगारांमधील एसटी वाहतूक ठप्प झाली आहे. संघर्ष कामगार युनियनने संपूर्ण बंदची हाक दिल्याने राज्यभरात लालपरीची धाव थांबली आहे. राज्य सरकारकडून या कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील एकूण १६० बस डेपो बंद आहेत.

- Advertisement -