घरव्हिडिओ'ललित 205' ची गोड आजी..

‘ललित 205’ ची गोड आजी..

Related Story

- Advertisement -

येत्या सोमवारपासून स्टार प्रवाहावर ‘ललित 205′ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अभिनेत्री सुहास जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. एकत्र कुटुंब, नाती यावर ही मालिका आधारीत आहे.’ललित 205’ नेमकं काय आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

- Advertisement -