घरव्हिडिओजिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे डॉक्टरांना आवाहन

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे डॉक्टरांना आवाहन

Related Story

- Advertisement -

सध्या मालेगाव मध्ये करोना बधितांची संख्या वाढत असताना करोना बाधित नसलेल्या रुग्णांना मात्र खासगी रुग्णालये बंद असल्याने उपचार घेता येत नाही याकरता खासगी रुग्णालये त्वरित सुरू करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले.

- Advertisement -