स्टार्ट अपसाठी ‘ प्रिया पानसरेंचा सक्सेस मंत्रा

गेल्या काही वर्षांत देशात बिझनेस करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. देशांतर्गत असलेले हेच बिझनेस ibg च्या माध्यमातून सातासमुद्रापार नेण्याचे काम मराठमोळ्या सीईओ प्रिया पानसरे करत आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांनाही सुरुवातीच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र न खचता न डगमगता त्यांनी यशाचे शिखर गाठले. याच प्रवासाबदद्ल त्यांनी मानिनीबरोबर दिलखुलास संवाद साधलाय.