घरव्हिडिओएसटी कर्मचाऱ्यांचा संप,मेस्मा कायद्याचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप,मेस्मा कायद्याचा इशारा

Related Story

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. परंतु आता राज्य शासनाने कठोर कारवाईला सुरूवात केली आहे. कारण राज्य सरकारने पगारवाढ दिल्यानंतरही संप मिटत नसल्याने लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे हा संप मिटवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर आता मेस्मा अंतर्गत कारवाईचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. परंतु मेस्मा कायदा म्हणजे काय?, हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणुन घेणार आहोत.

- Advertisement -