घरव्हिडिओपर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र राज्याला अनेक वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. अनेक महापुरुषांच्या मेहनतीने हा महाराष्ट्र घडला आहे. याच महाराष्ट्राचा गौरवशाली आणि वैभवशाली इतिहास महाराष्ट्रातल्या पर्वत रांगांवर शिल्पांच्या रूपात जतन केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील वीरपुरुषांच्या, नेत्यांच्या शिल्पांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र राज्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

The state of Maharashtra has a glorious history of many years. This Maharashtra has happened due to the hard work of many great men. This glorious and glorious history of Maharashtra will be preserved in the form of sculptures on the mountain ranges of Maharashtra. This will include sculptures of heroes and leaders of Maharashtra. The state government has taken this important decision to enhance the beauty of the state of Maharashtra and to promote tourism.

- Advertisement -